Ganpati Visarjan | गणपती विसर्जनात बसणीतल्या हातिसकर बंधूचा सामाजिक संदेश|Social message|Sakal Media

2021-09-15 193

Ganpati Visarjan | गणपती विसर्जनात बसणीतल्या हातिसकर बंधूचा सामाजिक संदेश|Social message|Sakal Media
रत्नागिरी : गौरी सोबत काल पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. या विसर्जनावेळी रत्नागिरी जवळच्या बसणी गावातील मिरवणूकीने सर्वांचं लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत चक्क कोरोना योद्धये पाहायला मिळाले. बसणीतल्या हातिसकर बंधू यांनी अनोखी शक्कल वापरली. आपल्या गणपतीच्या मिरवणुकीत चक्क कोरोना योद्याचा देखावा सादर केला. 'मीच माझा रक्षक' या नावाखाली हातिसकर बंधूंनी ही मिरवणूक काढली होती. डॉक्टर नर्स पोलीस असे कोरोना यौधे प्रतीकात्मक दाखवण्यात झाले होते. हातिसकर बंधू गेली कित्तेक वर्ष गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान असे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात.
#Ganeshotsav2021 #Ratnagiri #Ganeshfestival #Socialmessage #Basnivillage #GanpatiVisarjan

Videos similaires